‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!
नव्या नाटकाची रंगत वाढवणारी चर्चा मुंबईतील नाट्यवर्तुळात सध्या हृषिकेश जोशी यांच्या आगामी बोलविता धनी या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांच्या निर्मितीतून सादर होणाऱ्या या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या क्षितीश दातेनं आपल्या… Read More ‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!
