ब्राम्हण सेवा मंडळाच्या शतकोत्सवी गणेशोत्सवात ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांचे ‘वारकरी कीर्तन’
भक्तिमय वातावरणात साजरा होतोय शतकोत्सवी उत्सवमुंबईतील दादर परिसरातील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव २०२५ यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. या सोहळ्यात विविधतेने नटलेले सांस्कृतिक, ज्ञानप्रद आणि मनोरंजनपर कार्यक्रम सादर होत असून, रसिक गणेशभक्तांना एक आगळावेगळा अनुभव मिळत आहे. कीर्तनाने होणार कार्यक्रममालेचा समारोपया कार्यक्रममालेचा समारोप भक्तिरसाने ओथंबून वाहणाऱ्या कीर्तनाने होणार असून, लोकप्रिय… Read More ब्राम्हण सेवा मंडळाच्या शतकोत्सवी गणेशोत्सवात ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांचे ‘वारकरी कीर्तन’
