अभिजीत खांडकेकरचं झी मराठीवर दमदार कमबॅक!

झी मराठीवर परत येतंय ‘चला हवा येऊ द्या’चे नवं पर्वझी मराठीवरील लोकप्रिय आणि आजवर अनेकांच्या स्मितहास्याचे कारण ठरलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ हा नॉन-फिक्शन शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यावेळी या हास्ययात्रेचं सूत्रसंचालन करणार आहे आपला लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर. अभिजीतचा झी मराठीवरील प्रवास हा खूप खास आणि संस्मरणीय राहिलेला आहे. अभिजीत खांडकेकर सांगतात… Read More अभिजीत खांडकेकरचं झी मराठीवर दमदार कमबॅक!