स्त्री शक्तीचा जागर! ‘चंडिका’ चित्रपटाचा पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त प्रदर्शित
आनारसा स्टुडिओज प्रस्तुत, योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आणि निर्मित ‘चंडिका’! महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात अनेक माध्यमांद्वारे केले जाते. त्यापैकीच एक प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेसृष्टीत महिलाप्रधान सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. स्त्रीकेंद्री चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक सशक्त महिला प्रधान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला… Read More स्त्री शक्तीचा जागर! ‘चंडिका’ चित्रपटाचा पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त प्रदर्शित
