चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२५ साठी नामांकने जाहीर

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात मानाचा समजला जाणारा सोहळा – चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार यंदा आपल्या २७व्या वर्षात पदार्पण करतो आहे. हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्यमंदिर,… Read More चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२५ साठी नामांकने जाहीर

२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ – अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींची नावे जाहीर

‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ अंतर्गत नाट्य विभागाच्या अंतिम फेरीसाठी २२ नाटकांमधून ६ नाटकांची निवड करण्यात आली आहे:✅ वर वरचे वधुवर✅ उर्मिलायन✅ दोन वाजून बावीस मिनीटांनी✅ ऑल दि बेस्ट✅ मास्टर माईंड✅ थेट तुमच्या घरातून नाट्य विभागाचे परीक्षण भालचंद्र कुबल, मनोहर सरवणकर, रविंद्र आवटी, सतीश आगाशे, राज पाटील आणि शिरीष घाग यांनी केले आहे. चित्रपट विभाग… Read More २७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ – अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींची नावे जाहीर

“२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

नाट्यसंस्कृती निर्मित “२१७ पद्मिनी धाम” हे नाटक रंगभूमीवर पुनःश्च येत आहे. ‘नाट्यसंस्कृती’ निर्मित चंद्रशेखर सांडवे आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाला पुनरुज्जीवित केले आहे. वैशिष्ट्य म्हणजे आता या नाटकात एक नवीन गाण नाटकाची रंगत द्विगुणित करणार असून सम्पूर्ण जुनीच टीमचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे हिचे या नाटकातील नव्याने आगमन हा लक्षणीय योग आहे.… Read More “२१७ पद्मिनी धाम” नाटक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुनश्च शुभारंभ करणार

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा चित्रपट नाट्य टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिनांक 23 मे 2024 रोजी सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा येथे मोठ्या दिमाखात सांस्कृतिक क्षेत्रातील चित्रपट नाट्य टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नाट्य विभागामध्ये भरत एंटरटेनमेंट प्रस्तुत “अस्तित्व” सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार  रोख रक्कम… Read More चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा चित्रपट नाट्य टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.