“छबी” चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण?फोटोग्राफी करणारा एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्या फोटोंचा एक विचित्र अनुभव त्याला येतो. प्रत्यक्षात त्या फोटोंमध्ये कुणीच दिसत नाही, पण फोटोग्राफरला मात्र त्या फोटोंत एक मुलगी दिसत असते. या गूढाचा उलगडा नेमका कसा होतो, हे पाहण्याची उत्कंठा “छबी” चित्रपटातून प्रेक्षकांना लागणार आहे. ट्रेलर आणि म्युझिक लाँच दिमाखात पार… Read More “छबी” चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

‘छबी’ चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

गूढरम्य फोटोग्राफी आणि थरारक कथानकाचा संगम ‘छबी’ या आगामी मराठी चित्रपटातून एक गूढरम्य आणि थरारक कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कोकणात फोटोग्राफी करताना एका तरुण फोटोग्राफरला आलेल्या विचित्र अनुभवाची ही कहाणी असून, यातून फोटोंमागचं रहस्य हळूहळू उलगडत जातं. चित्रपटाचा रंजक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या मनात या रहस्याच्या गुंत्यात खोल शिरण्याची उत्सुकता निर्माण झाली… Read More ‘छबी’ चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ