अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिला
‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता. तेव्हापासून अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटाबाबत कुतूहल वाढलं आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आणि यात कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आजवर गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. निर्माते उत्कर्ष जैन… Read More अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिला
