मैत्रीचं रंगतदार सेलिब्रेशन ‘चिकी चिकी बुबूम बुम’
शाळेतील मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले क्षण आयुष्यभर स्मरणात राहतात. मित्रमैत्रिणींच्या रियुनियनमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत हास्य, खेळ आणि धमाल क्षणांची भरपाई होते. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट अशाच रियुनियनच्या सेलिब्रेशनवर आधारित आहे ज्यात मैत्रीचं रंगतदार स्पंदन प्रेक्षकांसमोर आणलं आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. मित्रांच्या गप्पा आणि गोड भांडणांची छटा चित्रपटामध्ये जुन्या… Read More मैत्रीचं रंगतदार सेलिब्रेशन ‘चिकी चिकी बुबूम बुम’
