‘भूल चूक माफ’ चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार
चित्रपटगृहांऐवजी प्राइम व्हिडिओवर होणार रिलीजराजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाची एडवांस बुकिंगदेखील सुरू करण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. मेकर्सचा महत्त्वपूर्ण निर्णयचित्रपटाच्या मेकर्सनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की ‘भूल चूक माफ’… Read More ‘भूल चूक माफ’ चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार
