इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमेल जागर गौराईचा
कलर्स मराठी वाहिनीवर “गौराई माझी नवसाची” हा विशेष भाग ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजता प्रसारित होणार आहे. गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनाचा जल्लोष या भागातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दिग्रसकर वाड्यातील खास गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिला गणपती आणि पहिल्यांदाच घरात येणारी गौराई यामुळे इंद्रायणीसाठी हा उत्सव भावनिक आणि खास ठरणार आहे. ‘ज्ञान आणि… Read More इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमेल जागर गौराईचा
