२ वर्षांनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतून अक्षया नाईकचा दमदार कमबॅक!
‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत नव्या वळणाची चाहूल ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. सत्याच्या आणि मंजूच्या लग्नानंतर सुरू झालेली संकटांची मालिका आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. सत्यावर गुन्हा, मंजूचा संघर्ष निवडणुकीतील विजयानंतर सत्यावर मुकादमला मारहाण केल्याचा आरोप होताच त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. मंजू सत्याचा जामीन मिळवण्यासाठी धडपड करत असतानाच न्यायालयीन प्रक्रियेत… Read More २ वर्षांनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतून अक्षया नाईकचा दमदार कमबॅक!
