‘दामिनी’ पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला!
नव्या रूपात, नव्या दिमाखात सह्याद्रीवर ‘दामिनी २.०’ “सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी…” हे गाणं वाजलं की प्रत्येक घरातला सदस्य दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसून जाई. कारण त्या काळी ‘दामिनी’ ही फक्त मालिका नव्हती — ती होती न्यायासाठी लढणाऱ्या स्त्रीची प्रेरणादायी कथा. दूरदर्शन सह्याद्रीवरील पहिली दैनंदिन मालिका म्हणून ‘दामिनी’ने इतिहास रचला होता. तब्बल पाच वर्षांचा… Read More ‘दामिनी’ पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला!
