‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे
विशेष शोमध्ये ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती‘दशावतार’ चित्रपटाचा विशेष शो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धवजींसह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या. कलाकार आणि दिग्दर्शकांचे कौतुकया प्रसंगी… Read More ‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची – उद्धव ठाकरे
