श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
२८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शितअसंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला. शीर्षकामुळे मनात उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाच्या टिमने चिंतामणीचे दर्शन घेतले आणि गणरायाच्या आशीर्वादाने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या प्रसंगी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते. हा… Read More श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित
