महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा
मुंबई – नवकिरण संस्था (चित्रपट), बीड जिल्हा पोलीस फाउंडेशन, नेपाळ फिल्म टेक्निशियन असोसिएशन आणि मास्क नेदरलँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या INSCR (इंडिया-नेदरलँड्स-नेपाळ-सुरीनाम सोशल कोलॅबोरेशन रिवॉर्ड) २०२५ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे योगदान आणि नेतृत्व याची… Read More महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा
