‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका
झी मराठीवरील ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये तिची उत्सुकता वाढताना दिसते आहे. मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे, पण विशेषत: ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांची हिम्मतराव देशमुख ही व्यक्तिरेखा विशेष चर्चेत आहे. हिम्मतराव देशमुख म्हणजे कोण? माधव अभ्यंकर सांगतात, “या मालिकेत मी हिम्मतराव देशमुख ही भूमिका साकारत असून तो… Read More ‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका
