धर्मवीर २” ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला “धर्मवीर २” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. १५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली आहे. चित्रपटाचा टीजर,… Read More धर्मवीर २” ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
