दिलीप जाधव यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ जाहीर
रंगभूमीवरील अपूर्व कार्यासाठी दिलीप जाधव यांचा गौरव रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे दरवर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदाचा हा सन्मान अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे. शारदा मंगल सभागृहात… Read More दिलीप जाधव यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ जाहीर
