देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा
दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर ‘चिमणराव’ ते ‘तात्या विंचू’ – असंख्य बहारदार भूमिका साकारणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “दशावतार” या आगामी चित्रपटात कोकणच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या सस्पेन्स थ्रिलर कथेत ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण पात्र साकारत आहेत. त्यांच्या याआधीच्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे आणि… Read More देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा
