सोनम कपूर चार्लीझ थेरॉन, व्हीनस विलियम्स आणि रोझमंड पाईकसोबत डिओरच्या लेटेस्ट कॅम्पेनमध्ये सहभागी
फ्रेंच लक्झरी ब्रँड डिओरची ब्रँड अँबॅसडर असलेल्या सोनम कपूरने ऑस्कर विजेती अभिनेत्री चार्लीझ थेरॉन, रोझमंड पाईक, तसेच विंबलडन चॅम्पियन व्हीनस विलियम्ससोबत डिओरच्या 2025 डिओर कॅप्चर कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला आहे. हा कॅम्पेन वयाच्या परिणामांविरुद्ध लढण्यासाठी डिओरच्या 40 वर्षांच्या संशोधनाचा आधुनिक आविष्कार मांडतो. डिओरचा सामर्थ्यपूर्ण संदेश डिओरचा नवीन कॅम्पेन महिलांच्या सामर्थ्याचे जागतिक प्रतिबिंब आहे. पार्श्वभूमी, कथा किंवा… Read More सोनम कपूर चार्लीझ थेरॉन, व्हीनस विलियम्स आणि रोझमंड पाईकसोबत डिओरच्या लेटेस्ट कॅम्पेनमध्ये सहभागी
