प्रवाशांनी कृपया लक्ष द्या — ‘मुंबई लोकल’ ११ जुलैला येत आहे!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मुंबई लोकल’ या नव्या मराठी चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर करण्यात आली असून, हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी प्रेमकथा आजवर अनेक मराठी चित्रपटांत मुंबई लोकल ट्रेन झलकते, पण तिच्या पार्श्वभूमीवर साकारलेली ही एक हलकीफुलकी आणि तरल प्रेमकथा प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच येणार आहे. प्रथमेश परब आणि… Read More प्रवाशांनी कृपया लक्ष द्या — ‘मुंबई लोकल’ ११ जुलैला येत आहे!

मुंबई लोकल” चित्रपटाचे पोस्टर सिद्धिविनायक चरणी  लॉन्च

अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार असून, या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने  सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली. टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं… Read More मुंबई लोकल” चित्रपटाचे पोस्टर सिद्धिविनायक चरणी  लॉन्च