“एक चांदण्याची रात” – कवितेतून साकारलेलं पहिलं मराठी गीत, सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
मराठी संगीत विश्वात एक आगळावेगळा प्रयोग म्हणून साईरत्न एंटरटेन्मेंटच्या ‘एक चांदण्याची रात’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. प्रेमकवी अपूर्व राजपूत यांच्या कवितेतून साकारलेलं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील अनोळखी माणसांमध्येही नजरेतून उमटणाऱ्या भावना, निःशब्द प्रेम, आणि मनाला भिडणारा सुरेल अनुभव हे गाणं देत आहे. कलाकार, संकल्पना आणि निर्मिती… Read More “एक चांदण्याची रात” – कवितेतून साकारलेलं पहिलं मराठी गीत, सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
