‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार भव्य प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाट्याचा भव्य प्रिमियर सोहळा नुकताच मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी सिनेनाट्य, साहित्य, राजकारण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या कलाकृतीला शुभेच्छा दिल्या. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ची सांस्कृतिक भेट ज्येष्ठ लेखक कै. मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतीस अर्पण म्हणून गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी… Read More ‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार भव्य प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
