बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार

नाट्यक्षेत्रातील एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आता रंगणार आहे. दरवर्षी विविध बोलीभाषांना रंगमंचावर व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ तर्फे सातत्याने आयोजित केली जाते. नवव्या वर्षात प्रवेश केलेली स्पर्धा यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष असून प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली आहे. या प्राथमिक फेरीतून सात एकांकिकांची… Read More बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार

सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका

सृजन द क्रियेशनही संस्था गेली चार वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. ‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी ४ वर्षांची होतेय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. गेल्या चार वर्षात या  संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस  एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं,… Read More सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका