एकता कपूरने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ संदर्भात दिला मोठा संकेत!

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील लिजेंडरी शो पुन्हा परतणार? टेलिव्हिजनपासून ओटीटीपर्यंत आपला मजबूत ठसा उमटवणाऱ्या एकता कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या आयकॉनिक शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ संदर्भात एक उत्सुकता वाढवणारा हिंट दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून त्यांनी या शोच्या पुनरागमनाची शक्यता सूचित केली आहे. बॅकग्राउंडला वाजणारे ते जुने संगीत आणि एकताचा हावभाव पाहता… Read More एकता कपूरने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ संदर्भात दिला मोठा संकेत!