प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!
नात्यांच्या कडू–गोड प्रवासाची सुरुवात मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विरुद्ध स्वभाव, विरुद्ध मनोवृत्ती आणि सुरू होणारा गोंधळ ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत. काही अनपेक्षित कारणास्तव ते एकमेकांसमोर येतात… Read More प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!
