‘इलू इलू’ ३१ जानेवारीला चित्रपटगृहात

प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद येते आयुष्यात. सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली असतेच. या प्रेमाची आठवण विसरता येत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो, पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन… Read More ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला चित्रपटगृहात

‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स ऑफीसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’… Read More ‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री