युनिसेफ इंडिया आणि आयुष्मान खुरानाचा इंटरनेट सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार

सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने, यूनिसेफ इंडिया आणि राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर तसेच बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना यांनी एकत्र येऊन इंटरनेट सुरक्षिततेबाबत जनजागृती केली. आजच्या डिजिटल युगात मुलांनी आणि युवकांनी इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. बालहक्क आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी आयुष्मानची बांधिलकी बालहक्क आणि डिजिटल कल्याणाचा जोरदार समर्थक असलेल्या आयुष्मान खुरानाने… Read More युनिसेफ इंडिया आणि आयुष्मान खुरानाचा इंटरनेट सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार

घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच ऊर्जावर्धक  सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला आलंय.  पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत… Read More घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला