छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मिशन अयोध्या’ भ्यव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न
संभाजीनगर (प्रतिनिधी): ‘मिशन अयोध्या’, प्रभू श्रीरामांच्या विचारांवर आधारित मराठी चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे ७ जानेवारी रोजी संपन्न झाला. महंत रामगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत, या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक आणि रामभक्तांनी हजेरी लावली होती. चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शहरात मोठी उत्सुकता संपूर्ण संभाजीनगर शहर ‘मिशन अयोध्या’मय… Read More छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मिशन अयोध्या’ भ्यव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न
