पुष्कर जोग आणि पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात झळकणार, गावरान प्रेम गीताचा टीझर प्रदर्शित!
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप पाडणारा अभिनेता पुष्कर जोग आणि अल्याड पल्याड चित्रपट व बंजारा गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूजा राठोड आता प्रेक्षकांसाठी एकत्र येत आहेत. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेमगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, नुकताच गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. रेट्रो लुकमधील अनोखी जोडी… Read More पुष्कर जोग आणि पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात झळकणार, गावरान प्रेम गीताचा टीझर प्रदर्शित!
