मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात

टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या  या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री… Read More मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात

जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी  सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपट पहावा लागेल. ‘मला ना… Read More जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

मराठी चित्रपटाचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आता दिसणार या गुजराती चित्रपटात !

गुजराती सिनेमा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे आणि कारण म्हणजे तो 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. “शुभचिंतक” अस या चित्रपटाचं नाव आहे.  त्याच्या अपवादात्मक अभिनय पराक्रमासाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना आश्चर्यचकित नक्कीच करणार आहे. तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग… Read More मराठी चित्रपटाचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आता दिसणार या गुजराती चित्रपटात !

सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार

‘सन मराठी’वरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे. मालिकेत रुद्र व गौरीच्या मृत्यूनंतर राधा म्हणजेच बिट्टीने गौरीची खानावळ सुरु ठेवली आहे. या खानावळचं  रूपांतर तिने गौराई मिसळ सेंटरमध्ये केलं आहे. गौराई मिसळ सेंटरचं मोठं हॉटेल करायचं असं तिच्या पार्टनरचं म्हणजेच रुद्रचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. अशातच तिच्या आयुष्यात विराजस बिराजदारची एन्ट्री… Read More सावली होईन सुखाची’ मालिकेत मोठा ट्विस्ट; मालिकेचे नवे पर्व सुरु होणार

मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग: ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार सिनेमागृहात प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच मराठी चित्रपट नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे  आणि हा मान ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत हा खास कार्यक्रम होणार असून… Read More मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग: ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ होणार सिनेमागृहात प्रदर्शित

‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स ऑफीसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’… Read More ‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

प्रेम, काळजी आणि नात्याचे उलगडले नवे रंग ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ प्रदर्शित!

शुभम फिल्म प्रॉडक्शनचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट येत्या २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपताच्या  ट्रेलर आणि धमाकेदार गाण्यांनी रसिकवर्गाची मने जिंकली आहेत. अशातच चित्रपटातील आणखी एक भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.  ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातील ‘जीवापाड जपतो’… Read More प्रेम, काळजी आणि नात्याचे उलगडले नवे रंग ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील भावनिक गाणे ‘जीवापाड जपतो’ प्रदर्शित!

“लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर…; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला”

‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. ‘सन मराठी’ने नेहमीच वेगवेगळ्या कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. अशातच सोशल मिडीयावर एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. लवकरच ‘सन मराठी’वर ‘जुळली गाठ गं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.’जुळली गाठ गं’ या मालिकेचा एक टिझर समोर आला आहे. सोशल मिडीयावर या टीझरला… Read More “लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर…; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला”