लव फिल्म्स’च्या ‘देवमाणूस’मध्ये सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!
‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ मधील बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सई ताम्हणकरची लावणीतून मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री चित्रपटाच्या निर्मितीबाबतची आणखी एक खास बातमी समोर आली… Read More लव फिल्म्स’च्या ‘देवमाणूस’मध्ये सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!
