छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत. हे गाणं आपल्या… Read More छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, मराठी चित्रपटसृष्टीतील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटाने विलक्षण कुतूहल निर्माण केले आहे. समीर रमेश सुर्वे लिखित – दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाची तारीख दिवाळीच्या मंगलमय मुहूर्तावर नुकतीच जाहीर करण्यात आली. येत्या वर्षात २३… Read More मिशन अयोध्या’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर!

फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय… Read More फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या  हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने … Read More सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

चार वर्ष सातत्याने निर्विवाद वर्चस्व गाजवत स्टार प्रवाह वाहिनी फक्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहचली आहे. दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या… Read More सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत

समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची  मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून  दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव मराठी  रुपेरी  पडद्यावर  पदार्पण करते आहे.  या चित्रपटातील  तिच्या भूमिकेचं  पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं  आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला… Read More दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत

जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट “अंत्यआरंभ”

श्रीमती. किरणमयी आर कामथ निर्मित “अंत्यआरंभ” हा नवीन कोकणी  चित्रपत लवकारच प्रेक्षाकांच्य भेटीस येणार अहे. या चित्रपाटाची निर्मिती आदित्य  क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत  करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन,  गीतलेखन सुप्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त  डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण घेतले असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील… Read More जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट “अंत्यआरंभ”

नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!

नव वर्षाची भव्यदिव्य सांगितिक भेट! १० जानेवारी २०२५ पासून रंगणार मनोरंजन आणि संगीताचा एक अद्भुद संगम, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटातून वैदेही परशुरामी आणि सुमित राघवनचा लूक आऊट जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार असल्याची बातमी आज विजयादशमीचे औचित्य साधून जिओ स्टुडिओज् ने… Read More नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज…!