जरतारी काठ आणि नऊवारी थाट! निकिताचा मराठमोळा अंदाज
नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा….अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय. आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. ‘घरत गणपती’. जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ,… Read More जरतारी काठ आणि नऊवारी थाट! निकिताचा मराठमोळा अंदाज
