वयाचं बंधन कशालाच नसतं; ना मैत्रीला, ना प्रेमाला, ना विनोदाला!हेच दाखवणारा ‘अशी ही जमवा जमवी’ सिनेमाचा धमाल टीझर रिलीझ!
मैत्री, प्रेम आणि कुटुंब यासारख्या विषयांवर आजवर अनेक चित्रपट आले, पण ‘राजकमल एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते लिखित-दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटात वृद्ध मित्र-मैत्रिणींच्या नात्याची मजेशीर आणि हृदयस्पर्शी कथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. टिझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते… Read More वयाचं बंधन कशालाच नसतं; ना मैत्रीला, ना प्रेमाला, ना विनोदाला!हेच दाखवणारा ‘अशी ही जमवा जमवी’ सिनेमाचा धमाल टीझर रिलीझ!
