अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे ‘ऊन सावली’, ‘फेक मॅरेज’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच ‘अल्ट्रा झकास’वर १७ मे २०२४ रोजी… Read More अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

रॅपर किंग शुभम कोळी ऊर्फ एम सी गावठी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुभम कोळी याच्या जीवनावर आधारित असलेलं ‘नंबर कारी’ हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे येथे थाटात पार पडला. या सोहळ्यास बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसची टीम आणि अलिरेस्ट्रिक टॅलेंट मॅनेजमेंट टीम उपस्थित… Read More रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन… Read More होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?

पारू मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत पारूच आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे, पारुसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीच चित्रीकरण होत आहे. ह्या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे, पारूने लग्नाचा जोड घातला आहे, नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे.… Read More आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?

स्पृहा जोशीच्या आयुष्यातील शक्तीमान कोण?

अभिनयच नव्हे तर तिच्या संवेदनशील कवितांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी स्पृहा जोशी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मध्यंतरी काव्यवाचनात रमलेल्या स्पृहाने पुन्हा एकदा तिच्या अभिनेत्रीला साद घातली आहे. स्पृहा सध्या मालिका आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. मोजके पण लक्षात राहील असे काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्पृहाचे नाव घेतले जाते. त्यामुळे ती… Read More स्पृहा जोशीच्या आयुष्यातील शक्तीमान कोण?

स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

२७ मे पासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेची आणखी एक जमेची बाजू. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून  कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही.… Read More स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

अंजली पाटील, शारीब हाश्मी अभिनीत ‘मल्हार’ नात्याच्या विविध छटा उलगडणार

नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. कलाकार कोण या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता… Read More अंजली पाटील, शारीब हाश्मी अभिनीत ‘मल्हार’ नात्याच्या विविध छटा उलगडणार

२७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि ए आय स्टोरी’ होणार प्रदर्शित

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून  दिसत आहे. प्रोमोमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे… Read More २७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि ए आय स्टोरी’ होणार प्रदर्शित