एका कट्टर पत्रकाराच्या विचारधारेची कहाणी सांगणारा “फॉलोअर” — २१ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित
सीमाभागातील मराठी आणि कन्नड भाषावाद, त्यात गुंतलेली तीन मित्रांची कथा आणि कट्टर विचारसरणीचा पत्रकार – या साऱ्याचा मिलाफ असलेल्या ‘फॉलोअर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. येत्या २१ मार्चपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘फॉलोअर’चा दमदार ट्रेलर आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधील गौरव‘फॉलोअर’ चित्रपटाने आधीच आंतरराष्ट्रीय चित्रपट… Read More एका कट्टर पत्रकाराच्या विचारधारेची कहाणी सांगणारा “फॉलोअर” — २१ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित
