व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंगला!!

महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच… Read More व-हाडी भाषेतील “झामल झामल” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं ट्रेंडिंगला!!

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…

टाळमृदंग घेऊन विठूनामाच्या गजरात… मंगलमय वातावरणात… पुण्यातला लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ परिसर भक्तिमय झाला. निमित्त होतं सोनी मराठी वाहिनीच्या येणाऱ्या नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या शीर्षकगीताच्या चित्रीकरणाचं. मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधत सोनी मराठी वाहिनी ‘कोण होणार… Read More ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअ‍ॅलिटी शोचे शीर्षकगीत भेटीला…

अभिनेत्रींच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी

‘सन मराठी’ वरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. या वाहिनीच्या कथांमधून स्त्री सक्षम, खंबीर आणि आत्मनिर्भर असावी हा महत्त्वाचा संदेश दिला जातो. कोणतीही स्त्री असो – सामान्य महिला किंवा अभिनेत्री – संघर्ष हा तिच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असतो. महिला दिनाच्या निमित्ताने, ‘सन मराठी’वरील अभिनेत्रींनी त्यांचं आयुष्य बदलणारा संघर्षमय क्षण उलगडला. “मुलांसाठी खंबीर राहिले”… Read More अभिनेत्रींच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी

अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत “अशी ही जमवा जमवी” चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित!

चित्रपट आणि प्रेमकथा हे नेहमीच प्रेक्षकांना भावणारं समीकरण असतं. आता “अशी ही जमवा जमवी” या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळी आणि मनोरंजक प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यासह दमदार कलाकारांच्या संगतीत येत आहे. पहिलं पोस्टर प्रदर्शित –… Read More अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत “अशी ही जमवा जमवी” चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित!

‘एप्रिल मे ९९’चा टीझर प्रदर्शित, १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला धमाकेदार चित्रपट

लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल, आणि यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच, या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. रितेश देशमुखने सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे… Read More ‘एप्रिल मे ९९’चा टीझर प्रदर्शित, १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला धमाकेदार चित्रपट

२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ – अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींची नावे जाहीर

‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ अंतर्गत नाट्य विभागाच्या अंतिम फेरीसाठी २२ नाटकांमधून ६ नाटकांची निवड करण्यात आली आहे:✅ वर वरचे वधुवर✅ उर्मिलायन✅ दोन वाजून बावीस मिनीटांनी✅ ऑल दि बेस्ट✅ मास्टर माईंड✅ थेट तुमच्या घरातून नाट्य विभागाचे परीक्षण भालचंद्र कुबल, मनोहर सरवणकर, रविंद्र आवटी, सतीश आगाशे, राज पाटील आणि शिरीष घाग यांनी केले आहे. चित्रपट विभाग… Read More २७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२५’ – अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींची नावे जाहीर

”सन मराठी’ वर संत सखूबाईंच्या जीवनावर आधारित नवी मालिका १० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’ वाहिनीवर संत सखूबाई यांच्या जीवनावर आधारित ‘सखा माझा पांडुरंग’ ही नवी मालिका येत्या १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेची पत्रकार परिषद कराडमधील संत सखूबाई मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडली. प्रसिद्ध कलाकार आणि निर्मात्यांची विशेष उपस्थिती या परिषदेत ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत नरोत्तम ही भूमिका… Read More ”सन मराठी’ वर संत सखूबाईंच्या जीवनावर आधारित नवी मालिका १० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा – कणकवलीच्या सद‌्‌गुरू भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर

गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं कार्य अनेक महान आध्यात्मिक गुरूंनी केले आहे. आपल्या आयुष्यभराच्या तपसाधनेतून भक्तांचे दुःख निवारण करणारे आणि देवत्व प्राप्त करणारे सद‌्‌गुरू भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. ‘कणकाधीश’ – एक आध्यात्मिक प्रवास कणकवलीत नुकत्याच पार पडलेल्या भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त, निर्माते हरेश शशिकांत आईर आणि… Read More ‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा – कणकवलीच्या सद‌्‌गुरू भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर