मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

झी मराठीने मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेच्या प्रेस लाँचच्या निमित्ताने, झी मराठीने अत्याधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपस्थित पत्रकारांना एका अनोख्या कथाकथनाचा अनुभव दिला. हा प्रेस लाँच इव्हेंट खरोखरच आगळावेगळा आणि ऐतिहासिक ठरला. शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार ‘तुला जपणार आहे’… Read More मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास

संगीताच्या अद्वितीय बळावर अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रतिभावान संगीतकार जोड्या उदयास आल्या, ज्यांनी आपल्या संगीतातील नव्या प्रयोगांनी आणि सुमधुर चालींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये सध्या विशेष चर्चेत असलेली अविनाश-विश्वजीत ही संगीतकार जोडी आपल्या अप्रतिम संगीताने लोकप्रिय होत आहे. अनेक मराठी चित्रपटांना संगीताचा अनोखा साज देत, त्यांनी रसिकांच्या… Read More नववर्ष अविनाश-विश्वजीत संगीतकार द्वयीसाठी ठरणार खास

‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी चित्रपटाचे ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ पोस्टर प्रदर्शित झाले आणि त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या चित्रपटातील ‘ओ बावरी’ हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे. सोनू निगमचा सुमधुर आवाज आणि रोहन-रोहनचे संगीत हे रोमँटिक गाणे मंदार चोळकर… Read More ‘ओ बावरी’ प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल!

प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम! व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव! आणि या खास दिवशी चित्रपटप्रेमींना एक अनोखी भेट मिळाली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली असून, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रेक्षकांसाठी हा खास रोमँटिक सरप्राईज दिला आहे. प्रेम आणि नियतीचा खेळ – एका जादुई प्रवासाची सुरुवात लग्नाच्या गाठी स्वर्गात… Read More प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार सई ताम्हणकर आणि समीर चौघुले पहिल्यांदाच जोडी म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘गुलकंद’ या चित्रपटात त्यांची हटके केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओक – ईशा डे यांची अनोखी केमिस्ट्री प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्या जोडीतही विनोद आणि प्रेमाचा सुंदर संगम दिसणार आहे. गंमतीशीर संवाद आणि हलक्याफुलक्या प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक या टिझरमध्ये… Read More व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!

प्राजक्ताचा वेगळा अंदाज! ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधील तिच्या नव्या भूमिकेची चर्चा

अभिनय, नृत्य आणि निर्माती अशा विविध भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता माळी ने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न ती नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात ती रावी या उत्साही, पण गोंधळलेल्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा आणि धमाल:हा चित्रपट रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांच्या धमाल… Read More प्राजक्ताचा वेगळा अंदाज! ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधील तिच्या नव्या भूमिकेची चर्चा

सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२५: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला सर्वाधिक यशस्वी चित्रपट बाईपण भारी देवा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे! महिला दिनाच्या खास निमित्ताने, ७ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, हा सध्याच्या काळातील पुनःप्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. ७६.५ कोटींची जबरदस्त कमाई करणारा… Read More सिनेमागृहांत पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट “बाईपण भारी देवा”

गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, सिनेमाचा टिझर रिलीज!

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२५: “पैसे कमावण्यासाठी गाव सोडून शहरातच जावं लागतं… हे अगदी चुकीचं आहे!” या ठाम विचारावर भाष्य करणारा गाव बोलावतो हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. भूषण प्रधान, गौरी नलावडे, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या… Read More गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, सिनेमाचा टिझर रिलीज!