छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत. हे गाणं आपल्या… Read More छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

2024 हे वर्ष शर्वरीसाठी अतिशय खास ठरलं आहे. तिने ‘मुंज्या’ या पहिल्या 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरमध्ये चमक दाखवली, नंतर ‘महाराज’ या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटमध्ये झळकली आणि तिच्या तिसऱ्या ‘वेदा’ चित्रपटासाठीही अभिनय कौशल्यासाठी तिला एकमुखाने दाद मिळाली. शर्वरीला आता बॉलिवूडची नवी उगवती तारा म्हणून ओळखले जात आहे आणि या दिवाळीला ती व तिचे कुटुंब प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मनःपूर्वक… Read More गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे! : शर्वरी

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या  हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने … Read More सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

चार वर्ष सातत्याने निर्विवाद वर्चस्व गाजवत स्टार प्रवाह वाहिनी फक्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहचली आहे. दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या… Read More सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा

दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत

समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची  मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून  दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव मराठी  रुपेरी  पडद्यावर  पदार्पण करते आहे.  या चित्रपटातील  तिच्या भूमिकेचं  पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं  आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला… Read More दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत

झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांचा आगामी ‘वनवास’ चित्रपट २० डिसेंबरला सिनेमागृहात झळकणार

गदर: एक प्रेम कथा, अपने आणि गदर २ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसह झी स्टुडिओ आणि अनिल शर्मा यांनी यशाचा एक अद्भुत फॉर्म्युला निर्माण केला आहे. आणखी एक सिनेमॅटिक चमत्कार घडवून आणत, त्यांनी ‘वनवास’ नावाच्या त्यांच्या पुढील भव्य सिनेप्रकल्पाची विजयादशमीच्या मुहूर्तावर घोषणा केली होती आणि आता, कोणताही विलंब न लावता, त्यांनी हा उत्कट चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख… Read More झी स्टुडिओज आणि अनिल शर्मा यांचा आगामी ‘वनवास’ चित्रपट २० डिसेंबरला सिनेमागृहात झळकणार

Jai Bajrangbali – The First Song from Rohit Shetty’s Cop Universe Singham Again is Out Now!

The first song from the highly anticipated Rohit Shetty’s Cop Universe film, Singham Again, titled Jai Bajrangbali, has been released! This powerful track, inspired by the Hanuman Chalisa, is perfect soundtrack for the festive season. The anticipation for Singham Again has been massive. The trailer received a thunderous response from audiences, garnering 138 million views… Read More Jai Bajrangbali – The First Song from Rohit Shetty’s Cop Universe Singham Again is Out Now!

“कर्मयोगी आबासाहेब”  चित्रपटाचा ट्रेलर लाँच

राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार,  राज्याचे  कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.  मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या… Read More “कर्मयोगी आबासाहेब”  चित्रपटाचा ट्रेलर लाँच