पुष्कर जोग – आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘ती आणि ती’, ‘वेल डन बेबी’, ‘व्हिक्टोरिया’, ‘बापमाणूस’ आणि ‘मुसाफिरा’ असे नातेसंबंधांवर भाष्य करणारे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर पुष्कर जोग आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आपला नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. आनंद पंडित आणि… Read More पुष्कर जोग – आनंद पंडित मोशन पिक्चर्स पुन्हा घेऊन येत आहेत एक जबरदस्त चित्रपट
