बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून कलर्स मराठीवर
मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे.. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत.. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार… Read More बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून कलर्स मराठीवर
