५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर आऊट

** नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत। वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही, मागच्या ५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो आता हे येत्या १२ जुलै ला आपल्याला ‘बाई गं’ ह्या चित्रपटा द्वारे समजेल. या भन्नाट चित्रपटाचा… Read More ५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर आऊट

शो ‘अनुपमा’ में अपने किरदार अनुज के लिए गौरव खन्ना ने किया चौंकाने वाला ट्रांसफॉर्मेशन

स्टार प्लस के पॉपुलर शो “अनुपमा” ने जबरदस्त सफलता हासिल की है और दर्शकों से उसका लगातार प्रशंसा और सराहना हासिल करना जारी है। यह कहने बनता है कि अनुपमा का किरदार दर्शकों के दिल जीत रहा है और उसकी मजेदार कहानी टीआरपी चार्ट पर राज कर रही है।अनुपमा और अनुज के जीवन में आने… Read More शो ‘अनुपमा’ में अपने किरदार अनुज के लिए गौरव खन्ना ने किया चौंकाने वाला ट्रांसफॉर्मेशन

लालबागच्या राजाच्या चरणी राजाराणी चित्रपटाचं पोस्टर लाँच

ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला “राजाराणी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी सोमवारी लाँच करण्यात आलं असून, २० सप्टेंबर २०२४ पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी… Read More लालबागच्या राजाच्या चरणी राजाराणी चित्रपटाचं पोस्टर लाँच

अशोक सराफ बनले डॉक्टर..

जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित ‘लाईफलाईन’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपटाचे पोस्टर बघून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दिग्गजांमधील संघर्षमय जुगलबंदी पाहाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे… Read More अशोक सराफ बनले डॉक्टर..

जरतारी काठ आणि नऊवारी थाट! निकिताचा मराठमोळा अंदाज

नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा….अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात  खूपच खुलून दिसतेय. आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. ‘घरत गणपती’. जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ,… Read More जरतारी काठ आणि नऊवारी थाट! निकिताचा मराठमोळा अंदाज

“धर्मवीर – २” चित्रपट ९ ऑस्टपासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार

येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे. कारण अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला “धर्मवीर -२” हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर… Read More “धर्मवीर – २” चित्रपट ९ ऑस्टपासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार

‘विषय हार्ड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा ‘विषय हार्ड ‘हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित… Read More ‘विषय हार्ड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

कोणाची लाईफ लाईन मोठी ठरणार… अशोक सराफ की माधव अभ्यंकर

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘लाईफ लाईन’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते… Read More कोणाची लाईफ लाईन मोठी ठरणार… अशोक सराफ की माधव अभ्यंकर