‘फकिरीयत’ : हिमालयातील रहस्यमय क्रियायोग परंपरेची सिनेमातून अनुभूती

चित्रपटाची महती क्रियायोगाचे आद्य प्रवर्तक श्री महावतार बाबाजी — हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन भूमीवर संचार करणाऱ्या या दिव्ययोग्याचा आध्यात्मिक स्पर्श मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ‘फकिरीयत’ या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. आध्यात्म, श्रद्धा, गुरूभक्ती आणि तपश्चर्येची वाटचाल सांगणारा हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुरूभक्तीच्या संघर्षाची कथा ‘फकिरीयत’ हा चित्रपट गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक… Read More ‘फकिरीयत’ : हिमालयातील रहस्यमय क्रियायोग परंपरेची सिनेमातून अनुभूती

‘फकिरीयत’मधील ‘चलो चले…’ संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित

आध्यात्मिकतेची अनुभूती देणारं गाणं‘फकिरीयत’ हा आगामी हिंदी चित्रपट संगीतप्रेमींसाठी आध्यात्मिक गीत-संगीताची अनोखी मेजवानी घेऊन येत आहे. या चित्रपटातील गाणी भक्तीभावाची ज्योत प्रज्ज्वलित करणारी ठरणार असल्याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चलो चले हम बाबाजी के देस…’ या गाण्यात पाहायला मिळाली आहे. हा चित्रपट आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची अनुभूती देत जीवनाला नवी दिशा देणार आहे.… Read More ‘फकिरीयत’मधील ‘चलो चले…’ संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित

‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

निष्ठावान शिष्या आणि सक्षम गुरुची गोष्ट सांगणाऱ्या ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेत्री-निर्मात्या मेधा मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कलाकार-तंत्रज्ञ आणि मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. चित्रपटाची कथा आणि आध्यात्मिक आधार ‘फकिरीयत’… Read More ‘फकिरीयत’चा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

श्री महावतार बाबाजींची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हिमालयाच्या पावन धरतीवर सतत संचार करणाऱ्या श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरली आहे. हा योग… Read More ‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…