फसक्लास प्रेमगीत “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!
बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ मधील नवीन रोमँटिक गाणं ‘मनाला लायटिंग’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लग्नानंतरच्या प्रेमळ क्षणांवर आधारित या गाण्यात सोनू-कोमलच्या अरेंज लव्हस्टोरीचा गोडवा आणि त्यांच्या नव्या नात्याचा जवळीक भाव दाखवण्यात आला आहे. अमितराज आणि क्षितिज पटवर्धन यांच्या टीमचा उत्कृष्ट साज ‘मनाला लायटिंग’ या गाण्याला अमितराज यांच्या श्रवणीय संगीताने आणि क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी… Read More फसक्लास प्रेमगीत “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!
