बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाची फिक्की फ्रेम्सच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी ब्रँड ॲम्बेसीडर म्हणून निवड
फिक्की फ्रेम्स, भारतातील अग्रगण्य जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषदेचे यंदा २५ वे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने आयुष्मान खुराना यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. थीम: RISE – पुनःनिर्मिती, शाश्वतता आणि उत्कृष्टतेची नवीन व्याख्या थीम फिक्की फ्रेम्सच्या बदलत्या प्रभावावर भर देते, ज्यामधून कथा सांगणं, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणं आणि भारताच्या मीडिया व मनोरंजन क्षेत्राचा… Read More बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाची फिक्की फ्रेम्सच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी ब्रँड ॲम्बेसीडर म्हणून निवड
