२७ व्या सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सवला उत्साहात प्रारंभ
२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण भव्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात काल, सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात झाली. उद्घाटन सोहळा प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर, निर्भिड लेखाचे संपादक व नाट्यनिर्माते कांतिलाल कडू, तसेच चित्रपट निर्माते दत्ताजी जवळगे यांच्या शुभहस्ते पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाला गौरवशाली सुरुवात या उद्घाटन सोहळ्याला नॅशनल अवॉर्ड विजेते चित्रपट… Read More २७ व्या सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सवला उत्साहात प्रारंभ
