‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

ट्रेलरमधून वाढली रहस्याची आणि ॲक्शनची उत्सुकता तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स आणि टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये वेधक दृश्यांबरोबरच एक खास गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ॲक्शन सीन्स. ७७ वर्षीय सुहास जोशी या चित्रपटात महत्त्वपूर्ण… Read More ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी घटकांचा अनोखा मिलाफ सादर करणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटात रहस्य आणि विनोद यांची रंगतदार सांगड पाहायला मिळणार आहे. काळ्या बॅगेभोवती फिरणारी रहस्याची कथा ट्रेलरमध्ये दाखवलेली काळ्या बॅगेची… Read More ‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित