गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, सिनेमाचा टिझर रिलीज!

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२५: “पैसे कमावण्यासाठी गाव सोडून शहरातच जावं लागतं… हे अगदी चुकीचं आहे!” या ठाम विचारावर भाष्य करणारा गाव बोलावतो हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. भूषण प्रधान, गौरी नलावडे, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या… Read More गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, सिनेमाचा टिझर रिलीज!