गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू… वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

अभिनयाच्या पलीकडे गश्मीरचा नवा प्रवासमराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय, हिंदी मालिका आणि नृत्य यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर आता तो लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर मुहूर्ताची खास घोषणागश्मीरने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची घोषणा सोशल मीडियावर केली. ‘जीआरम्स इव्हेंट्स अँड… Read More गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू… वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती

By: SANDESH KAMERKAR (Senior Reporter) ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ आपल्या भेटीला येतेय. तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच ; फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर… Read More उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती

कलाकारांच्या अदाकारीने बहरणार  ‘फुलवंती’

मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.  ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत.… Read More कलाकारांच्या अदाकारीने बहरणार  ‘फुलवंती’